ग्रामपंचायत स्तरावर प्रकट करावयाची माहिती

१. सर्वसाधारण माहिती

पदनाम नाव दूरध्वनी क्रमांक
सरपंचसौ. करीना कल्पेश रक्ते9321804533
उपसरपंचश्री. कल्पेश प्रकाश शिंदे-
तंटामुक्ती अध्यक्षश्री. जयवंत गंगाराम जाधव8010804654
ग्रामसेवकश्री. डी. एन. शिगवण9420842832
कोतवालश्री. स्वप्नील गजानन पवार9405505541
कृषी सहाय्यकश्री. प्रकाश माळी9637128428
शिपाईश्री. महेश आत्माराम जाधव7387442543
पाणीपुरवठा कर्मचारीसौ. ममता सतीश जाधव8698415284

२. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांचा तपशील ( ग्रामपंचायतच्या बाहेरील भिंतीवर प्रसिद्ध करणे आवश्यक )

पद नाव पदनाम दूरध्वनी क्रमांक
जन माहिती अधिकारी श्री. दिनेश नथुराम शिगवण ग्रामपंचायत अधिकारी 9420842832
प्रथम अपिलीय अधिकारी श्री. एम. व्ही. कुरई विस्तार अधिकारी ( ग्रा.प. ) 9404161465

३. भिंतीवर प्रसिद्ध केलेली कोणतीही माहिती हि दिशाभूल करणारी किंवा चुकीची किंवा अद्ययावत नसलेली असल्यास जन माहिती अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी. नागरिकांना माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम १८ अन्वये राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करता येईल.

माहिती अधिकार अधिनियम २००५

  • कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेल्या अभिलेखाची छायांकित प्रत घेणे, काम आणि अभिलेख यांची तपासणी करणेचा हक्क नागरिकांना आहे.
  • माहिती मिळविण्याकरिता जन माहिती अधिकारी यांचेकडे संपर्क करावा.
  • माहिती मिळविण्यासाठीचा अर्ज रुपये १०/- फीसह ( रोख / दर्शनी धनाकर्ष / धनादेश / न्यायालयीन मुद्रांक यापैकी एका स्वरुपात फी भरता येईल. ) जन माहिती अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
  • माहितीचा अर्ज भरण्यासाठी आपणास मदत हवी असल्यास कायद्यातील तरतुदीप्रमाणे ती जनमाहिती अधिकारी यांनी करणे अभिप्रेत आहे.
  • जन माहिती अधिकारी यांनी मापण मागितलेली माहिती ३० दिवसात पुरविणे आवश्यक आहे. सदरची माहिती ग्राम पंचायतीकडे ठेवलेली नसली तर जनमाहिती अधिकारी सदरचा अर्ज संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल.
  • विविध कालमर्यादेत माहिती पुरविली नसल्यास सदरची माहिती विनामुल्य देण्यात येईल.
  • ग्राम पंचायतीच्या भिंतीवर प्रसिद्ध केलेल्या माहितीची तपासणी करण्यासाठी नागरिकांस अर्ज करणे, किंवा अर्ज फी भरणे किंवा ३० दिवसापर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
  • नागरिकांस माहिती मिळाली नाही किंवा दिशाभूल करणारी माहिती मिळाली तर त्याला /तिला माहिती अधिकारातील माहिती कलम १८ नुसार तक्रार दाखल करता येईल.
  • नागरिकांस प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येईल.
Scroll to Top