आरोग्य तपासणी शिबिर

✨ 'आरोग्यम धनसंपदा' - महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी एक विशेष उपक्रम ✨
ग्रुप ग्रामपंचायत अडखळ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, पंदेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या गावातील सर्व माता-भगिनींसाठी 'मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या धावपळीच्या युगात महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे विशेष शिबिर आयोजित केले आहे.
📅 शिबिराचा तपशील:
🗓️ दिनांक: २४ नोव्हेंबर २०२५ (सोमवार)
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता
📍 स्थळ: ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, अडखळ.
👩⚕️ शिबिराचे आयोजक:
📍ग्रुप ग्रामपंचायत, अडखळ
📍प्राथमिक आरोग्य केंद्र, पंदेरी
🙏 नम्र आवाहन:
तरी गावातील सर्व महिलांनी, बचत गटाच्या सदस्यांनी आणि तरुणींनी या आरोग्य तपासणी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि वेळेवर उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
"सुदृढ महिला, सक्षम समाज!"
आपले विनीत,
सरपंच / उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामसेवक व ग्रामपंचायत कार्यालय, अडखळ